Tuesday, December 7, 2021

जीवनाची अनोळखी वाट....

                   Vm.... 

    जीवनाच्या संगतीचा हा प्रवास मनातली चाहूल  
  होटातून निघलेले हास्य संवाद ,प्रेमाची सावली ,संगतीने         चालताना सरलेल्या पाय वाटा, कळत नकळत झालेल्या  चूका,   

 कंवटाळलेला आत्मविश्वास, दुभंगलेला विश्वास, प्रेमाच्या वाटेवर चालताना होनारा दु: खाचा प्रवास, 

नात्यातील प्रेम जपताना होनारा हा त्रास, आयुष्याशी केलेली संगत हीच तर आहे., 

Moon light video

I hope his post like you

 

जीवनाची अनोळखी वाट....

                    Vm....      जीवनाच्या संगतीचा हा प्रवास मनातली चाहूल      होटातून निघलेले हास्य संवाद ,प्रेमाची सावली ,संगतीने         च...